आपल्या जत्रा, यात्रा, उरुस आणि इतर सणाबाबत तसेच कुलदैवत, ग्रामदैवत यांची आपणास अधिक माहिती असल्यास आम्हास कळवून सहकार्य करा. जे करून सर्व जगाला दर्शनाचा लभ होइल. sanjayramgude@yahoo.com


Our's Studio and Production या स्टूडियोची स्थापना श्री संजय कैलास रामगुड़े यांनी केली. मुंबई येथे स्थित या स्टूडियोच्या अभियानाचा आरंभ दिनांक १५ मे, १९९४ रोजी झाला. संजय रामगुड़े  यांनी निर्मित आणि छायाचित्रिकरण क्षेत्रात उत्तम कार्य केले आहे. उत्क्रुष्ठतेच्या ध्यासने प्रेरणा घेउन सुरु झालेल्या  त्यांच्या कारकिर्दीमध्ये कित्येक जाहिरात फिल्म्स, AVI, संगीत विडियो, वृत्तचित्र, T.V. धाराविक आणि फीचर फिल्म्स समाविष्ट आहेत.

नवीनतम आणि उन्नत डिजिटल टेक्नोलॉजी आपल्या Client's ना  उपलब्ध करुन देण्यास Our's Studio and Production  कटिबद्ध आहे. Our's Studio and Production संपूर्ण HD / 3D camera, Live Webcasting, 3D & 2D Graphics, VFX, Editing, Dubbing..... चे  प्रोडक्शन  हाउस आहे  तसेच टेक्नीकल सहाय्यक आणि उपकरानांची सहाय्यता सुद्धा उपलब्ध करून देते.